Maharashtra Rain News: राज्यात पावसाची उघडीप; उन्हाचा चटका वाढला
IMD Weather Update: कोकण आणि घाटमाथ्यावरील पावसाचा जोर ओसरला असून मागील दोन दिवसांपासून उर्वरित राज्यातही पावसाची उघडीप आहे. मॉन्सूनचा प्रभाव कमी झाल्याने राज्यात आजही प्रामुख्याने पावसाची उघडीप राहून ऊन-सावलीचा खेळ अनुभवायला मिळत आहे.