Maharashtra Rain Alert: राज्यातील ९ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; हवामान विभागाचा अलर्ट
IMD Weather Update: बंगालच्या उपसागरावरील 'अर्णब' चक्रीवादळामुळे अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर काही भागात उन्हाचा चटका कायम आहे. तसेच तापमानातही चढ-उतार सुरूच आहे.