Rain Update: कोकण, घाटमाथा आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा

IMD Weather Forecast: आज कोकण, घाटमाथा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मात्र अंशत: ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
Maharashtra heavy rain warning by IMD
Heavy rain alert for Maharashtra todayAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com