Monsoon Return : मॉन्सूनची महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून माघार

IMD Weather Forecast: मॉन्सूनने ३ महिन्यांच्या मुक्कामानंतर महाराष्ट्रातून मुक्काम हलवला आहे. उत्तर भारतातील उर्वरित भागांतून, तसेच संपूर्ण गुजरात आणि मध्य प्रदेशासह बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या काही भागांतूनही मॉन्सूनने माघार घेतल्याचे हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले आहे.
Maharashtra weather forecast for farmers
IMD Maharashtra monsoon withdrawal updateAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com