Monsoon Progress Update: मॉन्सूनच्या प्रगतीला २३ जून दरम्यान होणार पोषक स्थिती; राज्यात उष्णतेचा चटका
IMD Weather Update: मॉन्सूनच्या पुढील प्रगतीसाठी २३ जून दरम्यान पोषक स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मॉन्सून महाराष्ट्राच्या आणखी काही भागांमध्ये भागांमध्ये पुढे सरकू शकतो, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
Indian meteorological department maharashtra rain forecastAgrowon