Rain Andaj : कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम; मध्य महाराष्ट्र, विदर्भातही पावसाचा अंदाज
IMD Weather Update: मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी हजेरी लावत आहे. उद्या म्हणजेच बुधवारपासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे.
IMD weather warning for heavy rainfall in Maharashtra ghat areasAgrowon