Maharashtra Weather Forecast: राज्यात हलक्या पावसाचा अंदाज

IMD Weather Prediction: आज (ता. २२) मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Maharashtra weather forecast monsoon delay
Maharashtra weather forecast monsoon delayAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com