Rain Udpate: मॉन्सूनची प्रगती सुरूच; कोकण, विदर्भात मुसळधारेचा इशारा, उर्वरित राज्यात पाऊस हजेरी लावणार
IMD Weather Update: मागील दोन दिवसांपासून विदर्भ आणि कोकणात जोरदार पावसाच्या सरी हजेरी लावत असून उर्वरित राज्यात मध्यम सरी कोसळत आहेत. तर आज कोकणातील पालघर जिल्ह्याला काही ठिकाणी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
Maharashtra records 47 percent rainfall deficit in JuneAgrowon