Maharashtra Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार

Heavy Rainfall Update: मॉन्सून सक्रिय झाल्याने कोकण, घाटमाथ्यावर दमदार पाऊस कोसळत आहे. आज (ता.३) रायगड आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने सावधानतेचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे.
Maharashtra Rain Alert
Heavy Rain to Intensify Over Konkan and Ghat RegionsAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com