Rain Update Today: कोकण, घाटमाथा आणि विदर्भात मुसळधार; मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर
IMD Weather Update: राज्याच्या विविध भागात मागील दोन दिवसांपासून पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत. ढगाळ हवामान आणि पावसाच्या सरीमुळे उन्हाचा चटका कमी झाला आहे.
heavy rainfall forecast in Maharashtra todayAgrowon