Rain Update: उन्हाचा चटका वाढला; मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाचा अंदाज
IMD Weather Update: राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री उष्ण व दमट हवामानामुळे घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.
Heatwave Intensifies; Rain Likely in Marathwada and VidarbhaAgrowon