Maharashtra Weather Update: राज्यात उन्हाचा चटका कायम, वादळी पावसाला पोषक हवामान
Rain Prediction: राज्यात विजांसह पावसाला पोषक हवामान तयार होत असून, पुढील चार-पाच दिवस राज्याच्या विविध भागांत विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Maharashtra heat and thunderstorm weather alertAgrowon