Maharashtra Weather : राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार
Rain Update: राज्यात उन्हाचा चटका कायम आहे. तर पावसाचे वातावरण काहीसे निवळले आहे. आज (ता. २०) सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.