Maharashtra Weather Update: राज्यात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज
IMD Update: दोन्ही समुद्रातील कमी दाब क्षेत्रांचा प्रभाव कमी झाल्याने राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. आज (ता. २) दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे.