Rain Update: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा सरी शक्य; उन्हाचा चटका कायम
IMD Weather Update: राज्यात आज म्हणजेच ५ ऑक्टोबर रोजी कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला असून पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.