Maharashtra Climate Update: कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा कायम
IMD Weather: राज्यात उन्हाचा चटका वाढला असून, ‘ऑक्टोबर हीट’ चांगलीच तापदायक ठरत आहे. आज (ता. १०) कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज कायम असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.
Hot and humid conditions in coastal MaharashtraAgrowon