Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य
IMD Weather Prediction: राज्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी कोकण आणि घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. तर उर्वरित राज्यात ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची हलक्या सरी हजेरी लावत आहेत.