Rain Update In Maharashtra: कोकणात जोरदार पावसाचा इशारा; विदर्भ मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातही पाऊस हजेरी लावणार
IMD Weather Forecast: राज्यात काही भागात पाऊस हजेरी लावत असून काही भागात जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
Weather forecast for Vidarbha and MarathwadaAgrowon