Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भात जोरदार सरींचा इशारा

IMD Weather Update: राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे. आज कोकण, घाटमाथा, आणि विदर्भात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असून उर्वरित राज्यात ऊन-सावल्यांच्या खेळत हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
heavy rain to reduce across Maharashtra
IMD rain forecast for MaharashtraAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com