Rain Update: कोकण घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; उर्वरित राज्यात उघडीप

Rain update for Maharashtra today: राज्यात पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत.कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असून उर्वरित राज्यात मात्र उघडीप राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
Western Ghats rain forecast today
IMD rainfall forecast for MaharashtraAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com