Rain Update : पावसाचा जोर वाढणार; मराठवाडा, विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांना मुसळधारेचा इशारा

Maharashtra Weather Forecast: आज मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, विदर्भातील यवतमाळ, अमरावती आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Red Alert Issued for Heavy Rain in Maharashtra
Red Alert Issued for Heavy Rain in MaharashtraAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com