Maharashtra Weather: पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार
Weather Forecast: बंगालच्या उपसागरातील संभाव्य कमी दाबाच्या प्रणाली पूरक ठरत आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. उद्यापासून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.