Rain Update: विदर्भ, मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा; कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
IMD Weather Update: राज्यात पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत. तर काही ठिकाणी ऊन-सावल्यांचा खेळ सुरु आहे. आज विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार ते अति जोरदार पावसाचा इशारा दिला असून कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
Seven Revenue Circles Record Heavy Rain in Jalna and SambhajinagarAgrowon