Maharashtra Weather: राज्यात थंडीची चाहूल; सकाळी गारठा वाढला

Winter Weather Forecast: राज्यात मागील काही दिवसांपासून सकाळी गारठा जाणवत आहे. बहुतांशी ठिकाणी सकाळच्या किमान तापमानात घट झाली आहे. पुढील ५ दिवसांत तापमानात आणखी घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
Winter season arrival in Maharashtra and temperature changes
Cold weather conditions across Maharashtra stateAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...