El Nino Impact: ‘एल निनो’मुळे राज्याच्या पावसात १९ टक्क्यांची तूट
Rainfall Deficit: नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामावर यंदा तीव्र ‘एल-निनो’चे सावट स्पष्टपणे दिसून आले आहे. यंदाच्या जून ते सप्टेंबर या हंगामात राज्यात तुटीचा पाऊस झाला.
Rainfall Deficit Continues in Maharashtra; 804.4 mm RecordedAgrowon