Rain Forecast: पूर्व विदर्भात जोरदार सरींची शक्यता

IMD Rain Update: मराठवाड्यातील हिंगोली, लातूर, नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
Maharashtra weather forecast for Vidarbha
Heavy rain forecast in Eastern VidarbhaAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com