Arnab Cyclone: पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज; राज्यातील काही भागात तीन दिवस पावसाला पोषक वातावरण
Maharashtra Weather Update: बंगालच्या उपसागरात तयार झालेले 'अर्णब' चक्रीवादळ आज सकाळी आंध्र प्रदेश आणि यानमच्या किनाऱ्याला धडकले आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश आणि शेजारच्या छत्तीसगडमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे.
India Meteorological Department cyclone UpdateAgrowon