Maharashtra Rain Update: मुरासू चक्रीवादळामुळे पावसाचा अंदाज; तीन दिवस कोणत्या भागात पाऊस पडणार?

Weather Forecast: बंगालच्या उपसागरातील अर्णब चक्रीवादळानंतर आता मुरासू चक्रीवादळाची रविवारी म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी निर्मिती झाली आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत.
Maharashtra weather forecast for next three days
Cyclone Murasu Bay of Bengal latest updateAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...