Winter Weather: राज्यात थंडी ओसरली; किमान तापमानात चढ-उतार शक्य
Weather Forecast: उत्तरेतील थंड वाऱ्यांचे प्रवाह थबकले आहे. तसेच राज्यात ढगाळ हवामान तयार झाले आहेत. त्यामुळे राज्यात धुके, दव पडल्याची स्थिती कायम आहे. तुरळक ठिकाणी रात्री उशिरा आणि पहाटे पावसाच्या थेंबांनी हजेरी लावली आहे.