Hawaman Andaj: उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट; राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमानात मोठी घट

Weather Update: आज धुळे येथे राज्यातील सर्वात कमी ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. उत्तर महाराष्ट्रात तापमान घटल्याने थंडीची लाट आहे.
Winter Weather
Winter WeatherAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com