Maharashtra Rain Update : राज्यात ढगाळ हवामान; तापमानात चढ-उतार सुरूच
Weather Update: राज्यातील किमान आणि कमाल तापमानात चढ-उतार सुरुच आहेत. मंगळवारी उत्तर मध्य महाराष्ट्र जळगाव जिल्ह्यात चोपडा आणि धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे तुरळक ठिकाणी गारपीट झाली.