Maharashtra Rain Update: मराठवाडा, विदर्भ आणि घाटमाथ्यावर पावसाचा 'येलो अलर्ट'

IMD Weather Forecast: पूर्व विदर्भ, मराठवाडा आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
Maharashtra Rain Alert
IMD Issues Yellow Alert for Vidarbha and Central MaharashtraAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com