Paus Andaj: आज, उद्या पावसाची शक्यता; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता
Rain Forecast: पुढील २ दिवस राज्यात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर ३ दिवस राज्यात पावसाची शक्यता नाही, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.