Rain Update: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज
IMD Weather Update: राज्यात मॉन्सूनच्या पावसाचा जोर ओसरला असला तरी काही भागात हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावत आहेत. तर काही भागात ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या सरी हजेरी लावत आहेत.
Monsoon Weakens Across Maharashtra; Light Showers Likely in Some AreasAgrowon