Maharashtra Rain Forecast: मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, विदर्भात पावसाचा अंदाज
IMD Weather Update: आज (ता. ४) पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असून, पूर्व विदर्भातही विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे या भागांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.
Rain forecast in three districts of MaharashtraAgrowon