Monsoon Update: पुढील ४ दिवस कोकण आणि विदर्भात पावसाचा येलो अलर्ट

Rain Update: उद्यापासून शनिवारपर्यंत कोकण आणि विदर्भात पावसाचा येलो अलर्ट कायम आहे. तर मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच राहील, असा अंदाज हवामान विभगााने दिला.

Weather Update: विदर्भातील पूर्व भाग आणि खानदेशातील नंदूरबार जिल्हा व्यापायचा बाकी आहे. तेलंगणाचा संपूर्ण भाग माॅन्सूनने व्यापला आहे. तसेच छत्तीसगडच्या आणि गुजरातच्या काही भागात माॅन्सून पोचलेला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com