Video
Rain Update: उद्या विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट
Monsoon Update: उद्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी तसेच खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.