Video
Turmeric Rate: हळदीचे दर नवा उच्चांक गाठणार?
बाजारात हळदीची आवक सुरु आहे. तर दुसरीकडे हळदीच्या भावातही सुधारणा दिसून येत आहे. मागील महिनाभरताच हळदीचे भाव तब्बल २३ टक्क्यांनी वाढले आहेत. मे महिन्यापर्यंतही हळदीच्या भावात सुधारणा होण्याचा अंदाज आहे. तर चालू वर्षात हळद गेल्यावर्षीचा दराचा टप्पाही पार करू शकते.