Video
Tuar MSP: तुरीच्या भावातही कापूस, सोयाबीन प्रमाणे वाढ होईल का?
Agriculture Commodity Prices: केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी विविध पिकांच्या हमीभावात वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे सोयाबीन, कापूस आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये बाजारभाव वाढीबाबत अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.
