Soybean Market: सोयाबीन खेरदी केंद्रांची संख्या वाढणार ?

Soybean Rate: सरकारनं हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केली आहेत.

Soybean MSP: सरकार हमीभावाने सोयाबीन खरेदी करणार असले तरी त्यासाठी ओलाव्याची अट टाकण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सोयाबीनची आवक काहीशी कमी दिसत आहे. सध्या ४७८ खरेदी केंद्रापैकी ३७१ सोयाबीन खरेदी सुरू आहेत. परंतु जसजशी सोयाबीनची आवक वाढेन तशी सोयाबीन खरेदी केंद्रांच्या संख्येतही वाढ करण्यात येणार असल्याचे समजते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com