Soybean Rate: सोयाबीन भाव पुन्हा कमी होणार का?

Soybean Market: बहुतांशी विश्लेषकांनी भाव सध्याच्या पातळीवरून कमी होण्याची शक्यता धूसर असल्याचे सांगत भावात २० ते २५ टक्के सुधारणा अपेक्षित, असल्याचे सांगितले.

Soybean Production: सोयाबीन बाजारातील ही पडझड सुरु झाली ती जागतिक सोयाबीन उत्पादन वाढीच्या अंदाजाने. युएसडीएने ऑगस्टच्या अहवालातही जागतिक सोयाबीन उत्पादनाचा अंदाज वाढवला. सोयाबीन उत्पादन यंदा विक्रमी पातळीवर पोचणार आहे, असे म्हटले आहे. यंदा अमेरिका, ब्राझील, अर्जेंटीना, युक्रेन, रशिया, भारत, पेरुग्वे आणि बेनिन या देशांमध्ये उत्पादन वाढेल, असा अंदाज दिला. यातही ब्राझीलमध्ये विक्रमी वाढ होईल, असा अंदाज आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com