Video
Devendra Fadnavis: सिंचन प्रकल्प आणि पोकरा योजना विदर्भाचा चेहरा बदलणार?
राज्याचे मुख्यमंत्री अमरावती येथील विमानतळाचे उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बुधवारी (ता.१६) बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कापूस प्रश्नावर मत व्यक्त केलं. तसेच राज्यातील सिंचन प्रकल्प, पोकरा योजना आणि प्रकल्पग्रस्तांचं सानुग्रह अनुदानावर भाष्य केलं. मग फडणवीस नेमकं काय म्हणाले? याचीच माहिती या व्हिडिओतून घेऊया.