Video
Silkworm Winter Care: उत्पादन टिकवण्यासाठी हिवाळ्यात रेशीम किडींची काळजी का घ्यावी?
Silkworm Care in Winter: रेशीम कीड अतिशय नाजूक असते, कारण वातावरणातील बदलांचा तिच्यावर लवकर परिणाम होतो. हिवाळ्यात तापमान कमी होते तसेच आर्द्रतेतही चढउतार होत राहतात. याचा थेट परिणाम रेशीम किड्यावर होऊन रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आणि कोषाची गुणवत्ता कमी होते.
