Video
Pm Kisan Yojana : पीएम किसानमधून शेतकऱ्यांचे नाव का काढले जात आहे ?
Government Decision: सध्या पीएम किसान योजनेतून अनेक शेतकऱ्यांचे नाव वगळले जात आहे.
Farmer Scheme: पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपये दिले जातात. पण या योजनेत एका कुटुंबातील किती सदस्य लाभार्थी असू शकतात? याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओतून माहिती मिळेल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.