Video
Cotton Market: शेतकरी पुन्हा भात उत्पादनाकडे का वळत आहेत?
Punjab Farmer: पंजाबमध्ये २०१५ पासूनच कापूस पिकाखालील क्षेत्र कमी होत आहे. यावर्षी पंजाबमध्ये कापूस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाला होता. तब्बल ६० टक्के पिकावर हा प्रादुर्भाव होता.