Farmer Demand MSP: आंदोलक शेतकऱ्यांमध्ये घुसून गोंधळ निर्माण करणारी लोकं कोण ?

Punjab Farmer: पंजाबसोबतच हरियाणातील शेतकरी या आंदोलनात असावेत, यासाठी गावोगावी यात्रा सुरू करण्यात येणार आहेत, असंही शेतकरी संघटनांचं नियोजन आहे.

BJP: संयुक्त किसान मोर्चाचे नेते जगजीतसिंह डल्लेवाल यांनी मात्र आंदोलक शेतकऱ्यांमध्ये घुसून गोंधळ निर्माण करणारी लोकं व्यावसायिक नसून भाजपची कार्यकर्ते आहेत, असा  गंभीर आरोप केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com