Video
Jowar Crop: खरीप हंगामातील लागवडीसाठी ज्वारीचे योग्य वाण कोणते?
Kharif Season 2024: धान्य उत्पादन आणि चारा उत्पादनाच्या दृष्टीने जास्त चांगल्या वाणाची निवड करण गरजेचं आहे.
Jowar Sowing: खरीप हंगामातील लागवडीसाठी ज्वारी आणि कडब्याच्या उत्पादनासाठी ज्वारीचे कोणते चांगले वाण आहेत याविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ज्वारी संशोधन केंद्रातील प्रभारी अधिकारी डॉ. लक्ष्मण जावळे यांनी फोनद्वारे दिलेली माहिती पाहुया.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.