Crop Insurance: रखडलेली नुकसान भरपाई कधी मिळणार ?

Pik Vima : गेल्या खरीप हंगामातील काही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना अजून नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे या नुकसान भरपाईकडे अनेक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Farmer: गेल्या खरीप हंगामात नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना अद्याप वाट पाहावी लागत आहे. यामध्ये ऑरिएंटल कंपनीकडे असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. ऑरिएंटल कंपनीकडे असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भरपाई देण्यात काय अडचणी येत आहेत ?, तसेच शेतकऱ्यांना ही भरपाई कधीपर्यंत आणि किती मिळेल ?, याचीच माहिती तुम्हाला या व्हिडीओतून मिळेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com