Video
Ativrushti Madat: अतिवृष्टीची मदत सरकार शेतकऱ्यांना कधीपासून देणार ?
crop loss: राज्याच्या बहुतांश भागात सुरू असलेल्या पावसामुळे खरीप हंगामासमोरील संकट आणखी गंभीर झाले आहे. गेल्या तीन-चार दिवसांच्या मुसळधार पावसामुळे तब्बल साडेचार लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून आतापर्यंत २० लाख हेक्टरवरील हंगाम वाया गेला आहे.