Wheat : गहू आयात करण्याबाबात सरकारचं धोरण काय असेल?

Wheat Market: एप्रिल महिन्यात सरकारने गहू खरेदी सुरू केली. त्यावेळी ३० ते ३२ दशलक्ष टन गहू खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र २६.२ दशलक्ष टनावर सरकारच्या खरेदीला ब्रेक लागला.

Wheat Market: केंद्र सरकारने यंदा ११२ दशलक्ष टन गहू उत्पादनाचा अंदाज दिला आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र गहू उत्पादन ६.२५ टक्क्यांनी कमी असल्याची उद्योगाचा अंदाज आहे. त्यामुळे गव्हाच्या दरात वाढ होऊ लागली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com